आज आपण कैलीग्राफीचा पहिला टप्पा पाहुया
सर्वात महत्वाच म्हणजे आपल्याला आधी आपल अक्षर सुधरवायला हवे पण मग त्यासाठी आपण काय केल पाहिजे तर सर्व प्रथम जस लहानपणी आपण अक्षर गिरवत रहायचो तसच आपल्याला आता देखील करायचय. म्हणजे चित्र क्र १ मधे दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक कागदावर प्रत्येक अक्षराची प्रॅक्टीस करायची आहे.

चित्र क्र. १
जोपर्यन्त अक्षर वळणदार येत नाही तोपर्यंत आपल्याला तेच तेच गिरवत रहायच आहे मग भले कितीही पान लागू देत आणि असच आपल्याला प्रत्येक अक्षर गिरवायच आहे मग जरी एक अक्षर १०० वेळा गिरवाव लागल तरी हरकत नाही आणि तसच आपल्याला १ ते १० अंकांचा पण सराव करायला हवा (चित्र क्र. २)
चित्र क्र २
आणि हां सराव करायला आपण दगडी पाटी पेन्सिल किंवा जुन्या वही पेनाने अथवा पेन्सिलने सराव करू शकतो चला तर मग करुया सराव … मग करुया श्रीगणेशा .

1 Comments
Mastach.. nakkich ha sarav karayla hava..
ReplyDeleteAtishay sunder