तुझ्या आयुष्यात मला थोड़ी जागा हवीय
तुझा नकार
तुझ रुसण
सगळ सगळ मान्य तरी सुद्धा
तुझ्या आयुष्यात मला थोड़ी जागा हवीय....
तुझे माझ्याबद्द्लचे मत
विचार, आठवणी, रागवण
डोळ्यात होकार
आणि ओठावर नकार
हे तुझ असल वागन
सगळ सगळ मान्य तरी सुद्धा
तुझ्या आयुष्यात मला थोड़ी जागा हवीय....
बघ हा म्हणजे
उद्या जर का आपल लग्न झाल
गुलाबी गुलाबी, गोड गोड सगळ
मग खारट, बेचव वाटायला लागल
आपल्या भांडणातून जरी तू
माहेरी जाइच "ब्रम्हास्त्र" काढल
हे तुझ असल वागन
सगळ सगळ मान्य तरी सुद्धा
तुझ्या आयुष्यात मला थोड़ी जागा हवीय....
तुझ्या आयुष्यात मला थोड़ी जागा हवीय....
- केतनसिंह सावंत
तुला ये म्हणणार नाही
तुला जा ही म्हणणार नाही
...
पण तुला विसर
तुझ्यावर प्रेम करू नको
एवढ मात्र मला सांगू नको
कारण मला ते जमणार नाही
- नंदाईचा तान्हुला

2 Comments
Kya baat!!!
ReplyDeleteAmbadnya
ReplyDelete