हरि ॐ
गेले बरेच महीने आपल काहीच बोलण झाल नाही. म्हणजे तसा मीच आळस केल. मधल्या काळात मी जरा कैलिग्राफी शिकत होटो. काहीतरी नवीन करायचा प्रयास करतोय. माझ्या सख्ख्या बाबा बद्द्ल सगळ्या जगाला सांगायच आहे की त्याच माझ्यावर आणि माझ त्याच्यावर खुप खुप प्रेम आहे. म्हणूनच आजपासून मई माझ्या कैलीग्राफी चे कही artworks इथे अपलोड करणार आहे…तुम्हाला नक्कीच आवडतील. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा सध्या माझे काही artworks बापूंच्या वेबसाइट वर अपलोड झाले आहेत. आपल्या प्रतिक्रिया तिकडे सुद्धा जरूर कळवा
http://www.aniruddhapournimautsav.blogspot.in/search/label/Aniruddha%20Visheshan

.jpg)
0 Comments