लहानपणी मी तसा अबोलच होतो. पण खेळाची तशी आवड नव्हति. पण विरंगुला म्हणून खेळायचो. तसा मी अभ्यासात पण फार कही हुशार नव्हतो पण अगदीच "ढ" नव्हतो. माझ्या चालित एक garage आहे तय garage मधल्या काकांसोबत आणि garage मधे काम करणाऱ्या मुलांसोबत मी खेळायचो. संध्याकाळी मग आई काठी घेऊन यायची आणि मई गेराज मधल्या गाड्यांमागे लपायचो पण शेवटी "धपाटा" ठरलेलाच.
आता म्हणाल अचानक हा असा के बोलायला लागला तर मी खेळायची एक इंस्टिट्यूट जॉइन केलिय. अनिरुद्धास इंस्टिट्यूट ऑफ़ स्पोर्ट्स & बोन्साई स्पोर्ट्स
नुकताच नविन जॉब लागला आणि सगळच बदलल. घरी येण्याची वेळ जाण्याची वेळ दिवसभराचा कामाचा थकवा यामुळे एक मरगळ आली होती. कल्ट होत कुठेतरी काहीतरी मार्ग सापडेल आणि शेवटी माझ्या डैड नेच माझ्यासाठी ही इंस्टिट्यूट सुरु केलि असा वाटल. अगदी पहिल्यादिवसपासूनच मी माझ्यातला बदल पाहत होतो. आठवड्यातून फक्त एक दिवस रविवारी तेहि २ तास. पण ह्या २ तासांमुळे मला संपूर्ण आठवड्याभराची एनर्जी मिळते. आणि हेच माझ्यासोबत येणाऱ्या माझ्या प्रत्येक मित्राला आणि मैत्रिणीला जाणवत. मई जेव्हा इतराना सांगतो मी खेळायला जातो दर रविवारी तेव्हा साहजिकच ते विचारतात काय काय खेलता तेव्हा "विटी दांडू , लगोरी , साखळी , ताकतुम्बा ,तळ्यात मळ्यात आणि असे जवळपास ७० ते ८० खेळ खेळतो तेव्हा कुठेतरी त्यांच्या मनात असत की आमच्या लहानपणी आम्ही जे खेळलो ते पुढच्या पिढीला ते खेळ कदाचित महितिहि नसतील पण आम्ही तेच खेल खेळतोय आणि आमच्या पेक्षा वयाने जे मोठे काका काकू आहेत त्याना सोबत घेऊन खेळतो तेव्हा कुठेतरी दोन पिढ्या एकमेकांना समजून घेतात, बाहेरच्या समाजात जे ऐकायला मिलत की आज जनरेशन गैप वाढलीय तर अश्या लोकांना मला असा सांगवास वाटत की एकदा आमच्या इंस्टिट्यूट मधे येऊन बघा किती बदल घडवले आहेत आमच्या डैड ने आमच्यामधे
आणि असही नाही की आम्ही माझ्या वयाची मुल हे खेळ एन्जॉय करत नाहीत तर प्रत्येक जण अगदी हिरिरिने प्रत्येक खेळात सहभागी होतो आणि तेवढ्याच आनंदाने एन्जॉय करतो जितका आपण लहानपणी " विष अमृत, लपछापि खेळताना एन्जॉय करायचो आज मी हे सगळ सांगतोय कारण मला जो आनंद माझ्या डैड मुळे मिळतोय तो तुम्हाला देखील मिळावा म्हणून आज सांगितल हे सगळ. खरच "लहानपन देगा देवा" हे खरच आहे आणि माझ्या डैड ने मला माझ बालपण परत दिलय आणि तुम्हालाही ते मिलु शकत फ़क्त इच्छा हवी बाकी माझा डैड आहेच सांभाळायला
- केतनसिंह सावंत

0 Comments