I LOVE YOU MY DAD

हरी ॐ
कालपासून घरी सच्चिदानंदोत्सव सुरु झाला. ऑफिस मुळे सकाळी पूजन करायला शक्य झाले नाही म्हणून संध्याकाळी आल्यावर मीं पूजन केले
     आणि पूजन करता करता अष्टोत्तरशत नामावली वाचत होतो. एक एक करत नाव म्हणत असताना काही  डोळ्यांसमोर दिसू लागली. ज्यांची कैलीग्राफी केलि होती. नाव घेताना  प्रत्येक वेळेस एक एक कैलीग्राफी डोळ्यांसमोर येत होती. बापू खरच खुप ambadnya मला ही सेवा दिल्याबद्द्ल
     सगळ तूच करून घेतलस आणि अजूनही करुन  घेतोयस.

I LOVE YOU MY DAD

Post a Comment

0 Comments