एक आटपाट नगर असत, त्यात एक कुटुंब राहत असत. त्यातला बाप आपल काम करून व्यवस्थित घर सांभाळत असतो आणि त्या घरातील आई ही घर सांभाळून त्यांच्या दोन्ही मुलांची काळजी घेत असते. सर्व साधारण असणारे आपण ह्या गोष्टीतल्या कुटुंबासारख जगायला बघत असतो पण प्रत्येकजण यात यशस्वी होतोच असा नाही...
आज पासून दिवाळी सुरु झाली; कोणासाठी?? तर फ़क्त आपल्यासाठी... आता ह्या क्षणालासुद्धा कितीतरी सैनिक तिथे सीमेवर -५०डिग्री तापमानात त्यांची ड्यूटी करतायत, कारण आपण आपली दिवाळी आनंदाने साजरी करावी, मग आपण सुद्धा आज त्यांची थोडतरी आठवण ठेवायला हवी.... आता कालचीच गोष्ट त्या हरामखोर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात आपला एक जवान शहीद झाला... त्याच्या घरी ही बातमी पोहोचेपर्यंत मला वाटत दिवाळीची तैयारी सुरु होती... त्याची मुल बहुतेक बाबा आज घरी येणार म्हणून वाट बघत होती आणि घरी गेल काय तर शहीद झालेल्या बाबाच पार्थिव शरीर...
काय अवस्था झाली असेल त्या घराची, त्या मुलांची, विचार केला त्तरी अंगावर काटा येतो... सुन्न व्हायला होत आणि हजार प्रश्न डोळ्यांसमोर फेर धरून नाचू लागतात, आम्ही त्यांच्यासाठी पैसे देऊ,सगळ्या प्रकारची मदत करु पण गेलेल्या व्यक्तीची पोकळी आपण किंवा कोणीच कधीच भरून काढू शकत नाही.. त्यामुळे आपण त्यांच्यासाठी काहीही करू शकलो नाही तर निदान आपण साजरा करत असलेल्या प्रत्येक उत्सवात त्यांच एकदा तरी स्मरण ठेऊया... ह्या निर्लज्ज राजकारणी आणि सिनेमेवाल्यांना काहीही बोलू दे.. त्यांना फ़क्त सत्ता आणि पैसा यापुढे ते आंधळे झालेले आहेत... आणि निदान या भारताचा नागरीक म्हणून तरी मला ह्या माझ्या सैनिक बांधवानबद्दल निश्चितच अभिमान होता आहे, आणि असेल आणि आपल्या सैनिकांच्या बाबतीत घाणेरडी वक्तव्य करणाऱ्या, फालतू आश्वासन देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मी निषेध करतो मग तो कुठल्याही पक्षाचा असो.... किंवा कुठल्याही गटातला (सिनेमा , इ. ), कारण माझ्यालेखी त्याना काडीची किंमत नव्हती आणि नसेल..
जय हिंद !!!
ॐ मातेश्वर: महामाते महाप्राणाय नमो नमः।
-केतन सावंत

0 Comments