हरी ॐ. अनिरुद्ध पौर्णिमेच्या आधीच्या गुरूवार पासून I love u my dad ऐकत होतो.आणि बापुन्चासुद्ध्य त्या वाक्याला प्रतिसाद देण्याची स्टाईल बघून तर खुपच मजा येत होती. पण कळत नव्हत हे नक्की कस सुरु झाल? मग फेसबुक वर वाचल. अणि ठरवल आपण पण बापुना बोलायच I love u my dad पण का कोण जाणे अनिरुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पण मोठ्याने ओरडून नाही बोलू शकलो.
मग अधिवेशानासाठी गेलो तेव्हा बापू बोलले " बरेच दिवस झाले मला एक राग सतत ऐकू येतोय.कानाला खूप छान वाटतय.आणि हे संगीत हा राग दूसरा कुठला गायक गाउ शकत नाही आणि कुठला कम्पोजर हे कम्पोज करू शकत नाही हे फ़क्त " माझी बाळच करू शकतात ". तेव्हा झालेला टाल्यांचा प्रचंड कडकडाट एक आनंद देऊन गेला आणि तेव्हा मनाशी पक्क केल काही झाल तरी बापूला I love u my dad म्हनायचच. आणि मग अनिरुद्ध पौर्णिमे नंतरचा गुरूवार उजाडला. रात्रि दर्शनाला भक्तिगंगेतुन पुढे सरकत सरकत बापुंच्या पुढ्यात आलो आणी जोरात ओरडलो "I LOVE YOU MY DAD...आणि त्याने एक flying kiss दिली आणि बापू गोड हसले...
तमन्ना मेरी पूरी करदी
तू बन गया मेरी आशिकी।
ख्वाइश बस इतनी है
न्योछावर कर दू तेरे कदमो में
मेरी पूरी जिंदगी।।

0 Comments