झोप

झोप 

ती  रोज त्याला घट्ट मिठित  घेते
काळोखाची चादर लपेटून
लुकलुकणाऱ्या तार्यांसह
...
मग ह्यालाही आता
सवय झालेली असते
तिच्या कुशीत शिरण्याची
....
शेवटी तीच तर आहे
जिच्यासोबत तो सगळ्या वेदना, भावना, स्पर्श
सार काही शेअर करतो
आणि ती  सुद्धा त्याला घट्ट मिठित  घेते
काळोखाची चादर लपेटून

-केतन सावंत

Post a Comment

0 Comments