हरी ॐ
बऱ्याच दिवसांनी "retouching " च काम केल. सहज. पण खरच कला कुठलीही असो ती तुम्हाला आनंदच देते. मग कोणी सुन्दर गात, कुणाला माणसाच हुबेहूब चित्र काढता येत किंवा अजुन काही
मी खरच स्वताला भाग्यवान समजतो की माझ्या DAD मुळे मी माझ्यातली कला ओळखू शकलो।
Retouching म्हणजे थोडक्यात काय तर जून फोटो ज्यावर ओरखडे उमटले आहेत किंवा जो फारच ख़राब झालाय असा फोटो पुनः पूर्ववत करणे यात तुमची सबुरी कौशल्य (स्किल) दिसून येत. ग्राफ़िक डिजाइनिंग च्या विविध गोष्टींबद्द्ल आणि कैलीग्राफी बदल हळूहळू माहिती डेट राहीनच

0 Comments