ब्लॅक एण्ड वाइट टू कलर

यातला ओरिजिनल फोटो कोणता  तो ओळखून दाखवा
१. Black & white
२. Colour
फोटोशॉप ची दुनियाच न्यारि… आज या फोटोशॉप मुळे  आपण  आपले जुने  फ़ोटोज़ जे black & white होते ते  Colour करू  शकतो।
वरील फोटोमध्ये नेमक हेच केल  आहे.

Post a Comment

0 Comments