आज माझ्या पुस्तकाची ई-प्रत आज अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध झाली. पुस्तक डिजिटली वाचणाऱ्यांसाठी हि नक्कीच मेजवानी असेल ह्यात शंका नाही. खरतर पहिलच पुस्तक आणि त्याला कसा प्रतिसाद येतो त्याबद्दल थोडी भीती होतीच पण सर्व वाचक वर्गाचं प्रेम लाभलं.
आज हेच पुस्तक डिजिटल स्वरूपात तुम्हासगळ्यांपुढे सादर करताना मला प्रचंड आनंद होत आहे ह्या पुस्तकाबद्दल मी आधीच मागच्या लेखात लिहिलं आहे तो तुम्ही इथे वाचू शकता
शिवरायांचा आठवावा प्रताप - केतन सावंत
पुस्तक तुम्ही आता पेपरबॅक आणि ईबुक स्वरूपात खाली दिलेल्या चित्रांवर क्लिक करून विकत घेऊ शकता.
पुस्तक वाचून तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. बहुत काय लिहिणे!
![]() |
| ई बुक |
![]() |
| पेपरबॅक |
- केतन सावंत
=========================================================================
(सूचना :- ह्या लेखामधील शब्द केतन सावंत कॉपीराईट आहे. लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)


0 Comments